यशायाह 42:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जे कोरीव मूर्तींवर भाव ठेवतात, ओतीव मूर्तींना “तुम्ही आमचे देव आहात” असे म्हणतात, ते उलथून पडतील व अगदी लज्जित होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात, तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात, जे मूर्तींना म्हणतात कि, ‘तुम्ही आमची दैवते आहात,’ ते पूर्णपणे लज्जित होऊन मागे फिरतील. Faic an caibideil |