यशायाह 41:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो त्यांचा पाठलाग करतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते, तिने तो बिनधोक जातो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता, आणि आधी प्रवास न केलेल्या वाटेने सुरक्षित पुढे निघून जातो. Faic an caibideil |