यशायाह 41:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आम्हांला समजावे म्हणून हे प्रारंभापासून कोणी प्रकट केले? “तो न्यायी आहे” असे आम्ही म्हणावे म्हणून पूर्वकालापासून कोणी सांगितले? हे कोणीच कळवले नाही; कोणी हे ऐकवले नाही; कोणी तुमचे शब्द ऐकले नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे? खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल, किंवा आधीच सांगा, मग आम्ही म्हणू, ‘त्याचे म्हणणे न्यायी होते?’ कोणीही हे सांगितले नाही, कोणीही हे भविष्य केले नाही, कोणी तुमच्याकडून आलेला एकही शब्द ऐकला नाही. Faic an caibideil |