यशायाह 40:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 घोषणा करणार्याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 घोषणा करणाऱ्याची वाणी म्हणते, अरण्यात परमेश्वराचा मार्ग तयार करा; आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 बोलविणार्याचा आवाज म्हणतो: “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली याहवेहसाठी मार्ग तयार करा; आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये महामार्ग सरळ करा, Faic an caibideil |