यशायाह 40:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो; न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो अर्पण देण्यास असमर्थ असा गरीब तो न कुजणारे लाकूड निवडतो; न पडणारी मूर्ती बनविण्यासाठी तो निपूण कारागीर शोधतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही सडले जाणार नाही, असे लाकूड ते निवडतात; ती मूर्ती पडणार नाही अशी तिची रचना करण्यासाठी ते एका कुशल कारागिराला शोधतात. Faic an caibideil |
तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;