यशायाह 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग असे होईल की सीयोनेत उरलेल्या, यरुशलेमेत शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाचे नाव यरुशलेमेतील जीवन पावणार्यांच्या यादीत लिहिले आहे त्या प्रत्येकाला पवित्र म्हणतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यानंतर जो कोणी सियोनात राहील, जो कोणी यरूशलेमेत बाकी राहील, प्रत्येक जण जो कोणी येरुशलेमेत जिवंत असा गणला जाईल त्यास पवित्र असे म्हणतील, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील. Faic an caibideil |