यशायाह 38:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे; पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात. Faic an caibideil |