यशायाह 37:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराबरोबर लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून राजाने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग रब-शाके माघारी आला आणि त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरूद्ध लढाई करताना सापडला, कारण त्याने राजा लाखीशाहून गेला आहे, हे त्याने ऐकले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला. Faic an caibideil |