Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 37:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 37:5
2 Iomraidhean Croise  

तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा : ‘परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत, त्यामुळे तू घाबरू नकोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan