Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 37:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 तो ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने निघून जाईल; तो या नगरात प्रवेश करणार नाही, ही परमेश्वराची घोषणा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 37:34
4 Iomraidhean Croise  

परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


आडदांड लोक, अस्पष्ट बोलणारे बाबर ओठांचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही अशा तोतर्‍या जिभेचे लोक ह्यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत.


माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’


आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा बचाव होईल असे मी ह्याचे रक्षण करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan