यशायाह 36:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 राजा म्हणतो, “हिज्कीयास तुम्हांला भुरळ घालू देऊ नका; त्याच्याने तुमचा बचाव व्हायचा नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 महाराज असे म्हणतात: हिज्कीयाहास तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही. Faic an caibideil |