यशायाह 34:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेथे वनपशू कोल्ह्यांना भेटतील, बोकडरूपी पिशाच्च आपल्या सोबत्यास हाक मारील; निशाचरही तेथे राहून आराम पावेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील, आणि रानबोकडे एकमेकांना साद घालतील; तिथे निशाचरही झोपतील आणि त्यांना विश्रांतीच्या जागा मिळतील. Faic an caibideil |