यशायाह 33:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले; तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मोठा आवाज ऐकताच लोक पळून गेले; जेव्हा तू उठलास, राष्ट्रांची पांगापांग झाली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुमच्या सैन्याच्या रणगर्जनेने लोक पलायन करतात. जेव्हा तुम्ही युद्धासाठी सज्ज होता, तेव्हा राष्ट्रांची पांगापांग होते. Faic an caibideil |