यशायाह 33:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आडदांड लोक, अस्पष्ट बोलणारे बाबर ओठांचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही अशा तोतर्या जिभेचे लोक ह्यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 उद्धट मनोवृतीचे लोक, अनोळखी भाषा बोलणारे लोक, ज्यांचे तुला पुर्णपणे आकलन झाले नाही अशा लोकांस तू फार काळ पाहणार नाहीस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ज्यांचे बोलणे अस्पष्ट आहे, ज्यांची भाषा अनोळखी आणि न समजण्यासारखी आहे, असे उर्मट लोक तुम्हाला इथूनपुढे दिसणार नाहीत. Faic an caibideil |