यशायाह 32:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मूर्खाला अधिक काळ सन्मान्य म्हणणार नाही, किंवा फसविणाऱ्यास प्रतिष्ठीत. म्हणणार नाहीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यापुढे मूर्खांना चांगले व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही. Faic an caibideil |