यशायाह 32:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अविचारी बारकाईने समजून घेईल, तोतरा सहजतेने व स्पष्ट बोलेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल. Faic an caibideil |