यशायाह 32:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा अरण्यात न्याय्यत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग रानात न्यायत्वाची वस्ती होईल, फलदायी शेतीत नितीमत्ता वास करील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल, व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल. Faic an caibideil |