यशायाह 32:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 रम्य शेते व फलयुक्त द्राक्षांचे वेल नाहीत म्हणून त्या ऊर बडवतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 रम्य शेतीसाठी व फलदायी द्राक्षवेलीसाठी त्या विलाप करतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्या तुमच्या शेतांसाठी, फलवंत द्राक्षवेलीसाठी Faic an caibideil |