यशायाह 30:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरूज पडतील तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक उंच टेकडीवर झरे व ओहोळ होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्या मोठ्या कत्तलीच्या दिवशी, जेव्हा बुरूज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच पर्वतावर पाण्याचे प्रवाह वाहतील. Faic an caibideil |