यशायाह 30:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 शेतात राबणारे बैल व जवान गाढव ह्यांना दाताळ्याने उफणलेल्या व सुपाने पाखडलेल्या धान्याचे आंबवण खायला मिळेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आणि बैल व गाढव जे नांगरतात ते सुपाने व दांताळ्याने उफणलेल्या धान्याचे आंबवण खातील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 शेतात मशागतीचे काम करणारे बैल आणि गाढवे हे काटे आणि फावड्याने उफणलेला चारा आणि उकडलेले बटाटे खातील. Faic an caibideil |