यशायाह 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कोणी आपल्या वडिलांच्या घरात भावाचा हात धरून म्हणेल, “तुला वस्त्रप्रावरण आहे तर तू आमचा अधिकारी हो, ही मोडतोड आपल्या हाती घे”; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आपल्या वडिलाच्याच घरात कोणी आपल्या भावाला जबरदस्तीने म्हणेल, आणि तुझ्याजवळ झगा आहे; तू आमचा शासक हो व तुझ्या हाताखाली हे नाश होऊ दे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात, आपल्या भावास धरून म्हणेल, “भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो; या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!” Faic an caibideil |