यशायाह 3:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आरसे, मलमलीची वस्त्रे, दुपट्टे व ओढण्या ह्यांची शोभा नाहीशी करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 हातातले आरसे, तलम सणाचे वस्त्र, डोक्यावरील वस्त्रे, आणि ओढण्या काढून टाकील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली. Faic an caibideil |