यशायाह 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 म्हणून प्रभू सीयोनेच्या कन्यांच्या माथ्यांवर खवडे उठवील व परमेश्वर त्यांची गुह्यांगे उघडी करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभू देव रोगग्रस्त खरूज उत्पन्न करील, आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार; याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.” Faic an caibideil |