यशायाह 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर वाद चालवण्यास उभा आहे; राष्ट्रांचा न्याय करण्यास उभा आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात; ते लोकांचा न्याय करण्यासाठी उभे राहतात. Faic an caibideil |