यशायाह 29:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुला खाली पाडतील तेव्हा तू भूमीतून बोलशील; धुळीतून तुझा शब्द हळूच निघेल; जमिनीतून भुतासारखा तुझा ध्वनी उठेल; धुळीतून कुजबुजल्यासारखी तुझी वाणी निघेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तू नीच केली जाशील आणि भूमीवरून बोलशील. तुझा आवाज धुळीतून कमी निघतील, तुझा आवाज भूमीतून बाहेर निघणाऱ्या भूतासारखा असेल, आणि तुझा शब्द धुळीतून आल्याप्रमाणे येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्हाला खाली टाकले आहे, तुम्ही भूमीवरून बोला. तुमचे बोलणे धुळीतून पुटपुटत येईल. पृथ्वीवरून तुमचा आवाज भुतासारखा येईल; धुळीमधून तुमचे बोलणे कुजबुज करेल. Faic an caibideil |