यशायाह 29:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी तुझ्याभोवती वेढा घालीन व तुझी नाकेबंदी करून तुझ्यावर मोर्चे रचीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी तुझ्यासभोवती तळ घालून तुला वेढीन, आणि मी तुझ्याभोवती मजबूत कुंपण घालीन आणि तुझ्याविरूद्ध वेढा उभारीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी तुमच्याविरुद्ध सर्व बाजूंनी छावणी टाकेन; मी तुमच्या भोवताली उंच बुरुजांचे रिंगण उभे करेन. आणि मी तुमच्याविरुद्ध वेढा घालण्याची कामे करेन. Faic an caibideil |