यशायाह 29:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 धिक्कार असो तुमच्या उलट्या समजाला! माती कुंभाराशी समान असे गणतील काय? “तू मला केले नाहीस” असे कर्त्याला कर्म म्हणेल का? “तुला अक्कल नाही” असे घडलेली वस्तू घडवणार्यास म्हणेल काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुम्ही गोष्टींची उलटफेर करता! कुंभार मातीप्रमाणे आहे असे मानतील काय? एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला बोलेल काय? “तू मला घडवले नाहीस, आणि त्यास काही समजत नाही” असे घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याविषयी बोलेल काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुम्ही गोष्टी उलटवून टाकता, जणू कुंभार हा मातीसारखा असेल! ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का, “तू माझी रचना केली नाहीस?” मडके कुंभाराला म्हणू शकते का, “तुला काहीच माहीत नाही?” Faic an caibideil |