यशायाह 29:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सगळा दृष्टान्त तुम्हांला मोहोरबंद केलेल्या लेखातील शब्दांसारखा झाला आहे; तो लेख वाचणार्याकडे देऊन म्हणतात, “एवढे वाचून दाखव,” तो म्हणतो, “हा मला वाचता येत नाही. कारण हा मोहोरबंद केलेला आहे,” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुम्हास सर्व दर्शन शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाच्या शब्दाप्रमाणे झाले आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्यास वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.” Faic an caibideil |