Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत, निर्मळ जागाच उरली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 खरोखर सर्व मेजे ओकारीने भरलेली आहेत, कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांच्या भोजनांची सर्व मेजे वांतीने भरली आहेत! आणि तिथे घाण नाही अशी एकही जागा नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:8
4 Iomraidhean Croise  

जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्‍या कुत्र्यासारखा होय.


पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.


त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारली आहे; मवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्यविषय होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan