यशायाह 28:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे; त्याचा देव त्याला शिकवतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण त्याचा देव त्यास सूचना देतो, तो त्यास सुज्ञपणे शिकवतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्याचे परमेश्वर त्याला सूचना देतात आणि त्याला योग्य रीत शिकवितात. Faic an caibideil |