यशायाह 28:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 कान देऊन माझी वाणी ऐका, लक्ष लावून माझे वचन ऐका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका, सावध असा, माझे शब्द ऐका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ऐका व माझ्या म्हणण्याकडे कान द्या; मी तुम्हाला जे सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या. Faic an caibideil |