Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तोतर्‍यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने परमेश्वर या लोकांशी बोलतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:11
5 Iomraidhean Croise  

आडदांड लोक, अस्पष्ट बोलणारे बाबर ओठांचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही अशा तोतर्‍या जिभेचे लोक ह्यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत.


परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.


कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्राएल घराण्याकडे मी तुला पाठवतो;”


नियमशास्त्रात लिहिले आहे की, “परभाषा बोलणार्‍या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत,” असे प्रभूम्हणतो.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan