यशायाह 27:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण त्याने माझा आश्रय धरावा; त्याने माझ्याबरोबर दोस्ती करावी, माझ्याबरोबर दोस्ती करावी.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.” Faic an caibideil |