यशायाह 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 उच्च स्थळी राहणार्यांना त्याने खाली आणले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळवले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण जे अभिमानाने राहतात त्यांना तो खाली आणील, तो उंच गढांना, खाली आणणार, तो तिला भूमीपर्यंत खाली नीच करणार, तो तिला धुळीस मिळवणार. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात वैभवशाली असलेले शहर ते खाली पाडतात; ते त्याला भुईसपाट करतात आणि त्याला धुळीत टाकून देतात. Faic an caibideil |