यशायाह 24:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावले आहे; प्रत्येक घर बंद पडले आहे, कोणाचाही आत रिघाव होत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अंदाधूंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 उद्ध्वस्त नगरी निर्जन झाली आहे; प्रत्येक घराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. Faic an caibideil |