यशायाह 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 महासागरावरून आलेले शीहोर थडीचे उत्पन्न, नील नदीचे पीक ही त्याची मिळकत होती; ते शहर राष्ट्रांची पेठ झाले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि महान जलांवरून नाईल नदीकाठी पिकलेले सर्व पीक, समुद्रा पलीकडून आणलेले सीहोर या भागातले धान्य ते सोर याकरीता आणले; ती राष्ट्रांची बाजारपेठ होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली. Faic an caibideil |