यशायाह 23:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा. तुमचा दुर्ग उद्ध्वस्त केला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा; तुमचा किल्ला नष्ट झाला आहे! Faic an caibideil |