यशायाह 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 एलामाने भाता घेतला आहे. पायदळ व घोडेस्वार हेही त्याच्याबरोबर आहेत; कीराने ढालीची गवसणी काढली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला, आणि कीराने ढाल उघडी केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित बाण ठेवण्याचा भाता हाती घेते; कीर ढाल उघडी करते. Faic an caibideil |