यशायाह 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यासाठी मी म्हणालो, “माझ्यावरून आपली दृष्टी फिरवा; मी मनस्वी रडणार आहे; माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे; त्याबद्दल माझे सांत्वन करण्याचे श्रम घेऊ नका.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन, माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा; मला आवेगाने रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशामुळे माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका.” Faic an caibideil |