Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 22:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्याच्या पित्याच्या घराण्याच्या सर्व शाखा व प्रतिशाखा, पंचपात्रीपासून सुरईपर्यंत सगळी पात्रे, ह्यांचा भार त्याच्यावर लटकून राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे, पेल्यापासून सुरईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्याच्या घराण्याचा लौकिक त्याच्यावर स्थिर करेन: त्याचे वंशज व त्याच्या शाखा—त्याचे सर्व लहान पात्र, कटोऱ्यापासून ते मोठ्या पात्रापर्यंत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 22:24
12 Iomraidhean Croise  

मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन; म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मजबूत ठिकाणी बसेलली खुंटी ढळेल; ती कापली जाऊन खाली पडेल व तिच्यावरील भार छेदला जाईल;’ कारण परमेश्वर हे बोलला आहे.”


तिचे लाकूड कोणी कामास लावतो काय? भांडी टांगून ठेवण्यासाठी तिच्या खुंट्या बनवतात काय?


तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल; तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल; ह्या दोहोंत शांततेची सल्लामसलत होईल.”’


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan