यशायाह 22:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन; म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन, आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मी त्याला एखाद्या खुंटीसारखे मजबूत ठिकाणी रोवेन; त्याच्या पित्याच्या घराण्यासाठी सन्मानाचे आसन होईल. Faic an caibideil |