यशायाह 22:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याला तुझा झगा घालीन, त्याला तुझा कमरबंद कशीन, तुझी सत्ता त्याच्या हाती देईन; तो यरुशलेमकरांचा व यहूदाच्या घराण्याचा पिता होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन. यरूशलेमेच्या राहणाऱ्यांना व यहूदाच्या घराण्याला पिता असा होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुझा पोशाख, तुझी पदवी, तुझा अधिकार मी त्याला देईन. तो यहूदीयाच्या लोकांचा व यरुशलेममधील रहिवाशांचा पिता होईल. Faic an caibideil |