यशायाह 22:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी : तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी: आता तुम्हाला काय त्रास होत आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात? Faic an caibideil |