यशायाह 21:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वर मला म्हणाला, “जा, एक टेहळणी करणारा ठेव; त्याच्या नजरेस पडेल ते त्याने कळवावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले, तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे. Faic an caibideil |