यशायाह 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माझे हृदय धडधडते; भीतीने मी त्रस्त झालो आहे; माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो. रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 माझे अंतःकरण अडखळते, भीती मला थरथर कापविते; ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे. Faic an caibideil |