यशायाह 21:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो. Faic an caibideil |