यशायाह 21:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते तलवारीपासून पळतात म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात. Faic an caibideil |