यशायाह 21:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तान्हेल्यांसाठी पाणी आणा; तेमा देशातील रहिवाशांनो, पळणार्यांच्या भेटीस भाकरी घेऊन या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा, पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या; पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या. Faic an caibideil |