Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 अरबस्तानाविषयीची देववाणी : ददानीच्या काफल्यांनो, तुम्हांला अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 अरेबिया विषयी घोषणा, ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: ददानी काफिल्यांनो, तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:13
14 Iomraidhean Croise  

कूशाचे मुलगे : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे मुलगे : शबा व ददान.


यक्षानास शबा व ददान हे झाले; आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटूशी व लऊमी हे होते.


ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच.


अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र : तिला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे झाले; यक्षानाचे पुत्र : शबा व ददान.


कूशाचे पुत्र : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे पुत्र : शबा व ददान.


बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :


त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसवणार नाहीत.


जागल्या म्हणाला, “पहाट होत आहे, रात्रही होणार; तुम्हांला काही विचारायचे असेल तर विचारा; परत या.”


ददानच्या रहिवाशांनो, पळा, फिरा, दडून राहा; त्याचा समाचार घेण्याची वेळ आली म्हणजे मी एसावावर नेमलेले अरिष्ट त्याच्यावर आणीन.


ददानी लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; अनेक द्वीपे तुझ्या व्यापाराच्या सोईची असत; ते तुझ्या मालाबद्दल तुला हस्तिदंती शिंगे व टेंबुरणीचे लाकूड (अबनूस) देत.


हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan