यशायाह 21:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दुमाविषयीची देववाणी : सेईराहून मला शब्द ऐकू येतो की, “जागल्या, रात्र किती राहिली? जागल्या, रात्र किती राहिली?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दूमाविषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी: सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?” Faic an caibideil |